महाराष्ट्र केसरीत 'विजय'चा विक्रम

 Pali Hill
महाराष्ट्र केसरीत 'विजय'चा विक्रम
महाराष्ट्र केसरीत 'विजय'चा विक्रम
See all

मुंबई - मुंबईकर नरसिंग यादवच्या तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवण्याच्या विक्रमाशी बरोबरी केलीय ती जळगाव जिल्ह्यातील विजय चौधारीनं. शनिवारी पुण्यातल्या वारजे गावात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभिजीत नेटकेवर मात करत विजय चौधारीनं 2014, 2015 आणि 2016 असं सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी विजेत्याचा मान मिळवलाय. विजयनं माती विभागातून तर अभिजीतनं मॅटमधून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आजच्या या विक्रमामुळं पुन्हा एकदा मुंबईकरांना नरसिंग यादवची आठवण झाली.

Loading Comments