चेंबूरमध्ये मिनी मॅरॅथॉन उत्साहात

 Chembur
चेंबूरमध्ये मिनी मॅरॅथॉन उत्साहात

चेंबूर - फ्रेडन्स फाउंडेशनच्या वतीनं शनिवारी वेस्टर्न मिनी मॅरॅथॉन 2016 उत्साहात झाली. जेतवन उद्यान, शेल कॉलनी, चेंबूर रेल्वे स्थानक, चेंबूर नाका, स्वस्तिक सिग्नल, ठक्कर बाप्पा असा मार्ग कमीत कमी वेळात पार करण्याचं आव्हान स्पर्धकांसमोर होतं. यात हुरे पाल या स्पर्धकानं हे अंतर 13 मिनिट 40 सेकंदांत पार करून प्रथम क्रमांक मिळवला. तर अमोल सकपाळनं हे अंतर 14 मिनिटांत पार करून द्वितीय क्रमांक पटकवला.

Loading Comments