ब्रेव्ह सीझन-5 मिक्स मार्शल आर्ट टुर्नामेंट

 Ghatkopar
ब्रेव्ह सीझन-5 मिक्स मार्शल आर्ट टुर्नामेंट
Ghatkopar, Mumbai  -  

घाटकोपर (प.) येथील आर सिटी मॉलमध्ये शनिवारी सायंकाळी 6 वाजता. ब्रेव्ह सीजन - 5 या कार्यक्रमाला सुरुवात झाली. ब्रेव्ह सीझन - 5 या मिक्स मार्शल आर्ट फाईटमध्ये एकूण 20 फायटर असून यात 7 भारतीय फायटर आहेत. रविवारी 23 एप्रिल रोजी वरळी येथील एनएससीआय डोमे येथे होणाऱ्या मिक्स मार्शल आर्ट फायटिंगच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच भारतीय मार्शल आर्ट कलरीपायट्टुचे प्रत्यक्षिक सादर करण्यात आले.

Loading Comments