मॅरेथॉनसाठी मुंबापुरी झाली सज्ज !

शिवाजीपार्क - आशियातील प्रसिद्ध 14 वी स्टँडर्ड चार्टर्ड मॅरेथॉन स्पर्धा 15 जानेवारीला होणार आहे. या वेळी हौशी मुंबईकर धावपटू अनुराधा गद्रे फुल मॅरेथॉनमध्ये धावणार आहे. धावणं हे व्यसन असून स्वत:ला फिट कसं ठेवावं, धावण्यासाठीचे काय नियम आहेत, तसंच लांब पल्ल्याच्या रनिंगबद्दलचे गैरसमजही तिने खोडून काढले. त्यासोबतच मॅरेथॉनसाठी कशी तयारी करावी याच्याही काही टिप्सही तिनं दिल्या.

Loading Comments