हॉकी इंडिया लीगमध्ये दबंग मुंबईचा पराभव


SHARE

चर्चगेट - कलिंगा लांसर्सचा कर्णधार मॉरित्ज फ्यूर्स्तेने केलेल्या दोन गोलमुळे हॉकी इंडिया लीगच्या सामन्यात दबंग मुंबईला पराभव पत्कारावा लागला. 4-3 असा दबंग  मुंबईचा पराभव झाला. जर्मनीच्या करिश्माई फॉरवर्ड फ्यूर्स्तेने तिसऱ्या सत्रात तीन मिनिटांच्या आत दोन पेनल्टी कॉर्नवर गोल केल्याने 0-2 ने पिछाडीवर असणारा सामना बरोबरीत आला. याच दरम्यान ग्लोन टर्नरने सामन्याच्या 40 व्या मिनीटाला गोल करत आपल्या टीमला 4-2 अशी बढत दिली. विशेष म्हणजे तिसरे सत्र खुपच रोमहर्षक ठरलं. ज्यामध्ये चार गोल झालेत. फ्यूर्स्ते नंतर टर्नरने आपल्या संघाच्या विजयात भर घातली. कलिंगा संघाने शेवटच्या सत्रात सावध खेळी करत सामना खिशात घातला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या