पहिल्यांदाच मुंबईत बास्केटबॉलचे प्रशिक्षण

vile parle
पहिल्यांदाच मुंबईत बास्केटबॉलचे प्रशिक्षण
पहिल्यांदाच मुंबईत बास्केटबॉलचे प्रशिक्षण
पहिल्यांदाच मुंबईत बास्केटबॉलचे प्रशिक्षण
See all
मुंबई  -  

मुंबईत नॅशनल बास्केट बॉल असोसिएशनने पहिल्यांदाच बास्केटबॉलचे प्रशिक्षण देण्यासाठी विलेे पार्ले येथे सुरू केली आहे. मुंबईतील 6-18 वयोगटातील मुलांसाठी यामध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

एनबीए चा  बास्केटबॉल मधील सर्वात मोठी लीग म्हणून जागतिक पातळीवर नाव आहे. नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनने भारतातील मुलांचे टॅलेंट वाढवून त्यांचा पाया भक्कम करण्यासाठी मुंबईत ही शाळा सुरू केली आहे. या माध्हीयमातून एनबीएने येथील तरुणांना खूप मोठी संधी दिली आहे. ज्यांना येथे प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी http://indiaontrack.nba.com/ या लिंकवर जाऊन आपले रजिस्ट्रेशन करावे.

भारतातील तरूणांना बास्केटबॉल खेळाचे मार्गदर्शन करून या खेळात त्यांना तरबेज बनवणे हा आमचा मानस आहे, असे एनबीएचे उपाध्यक्ष ब्रुक्स मीक यांनी सांगितले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.