पारसी जिमखानाचा न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबवर विजय

  Mumbai
  पारसी जिमखानाचा न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबवर विजय
  मुंबई  -  

  मुंबई - पद्माकर तालीम शील्ड क्रिकेटच्या सामन्यात पारसी जिमखानाने न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबचा 129 रन्सने पराभव केला. न्यू हिंदने टॉस जिंकत प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा निर्णय चुकीचा ठरला. पारसी जिमखानाने 42 ओव्हरमध्ये सहा विकेटच्या मोबदल्यात 360 रन्स केले. यामध्ये ब्राविश शेट्टीने सर्वाधिक 186 रन्स केले. तर सूर्यकुमार यादव आणि अर्जुन शेट्टीने अर्धशतक लगावले. तर न्यू हिंद संघाने 40.3 ओवरमध्ये 231 रन्स केले. सागर मिश्रा आणि अक्षय जांभेकर या दोघांनी अर्धशतक करूनही न्यू हिंद संघाला विजय मिळवण्यात अपयश आलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.