विशीतला रॉजर!

स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडररने नुकतीच अमेरिक ओपन टेनिस स्पर्धा आपल्या नावावर केली. यासह त्याच्या नावावर २० ग्रॅण्डस्लॅम झाले आहेत.