मुंबई हरेथॉन...!

मुंबईत दरवर्षी भरणाऱ्या या धावपटूंच्या कुंभ मेळाव्यात नेहमीच ते इथिओपियाचे, केनयाचे हडकुळे उंच धावपटू बक्षिसे घेऊन जातात. मुंबईकरांची धाव फक्त कुंपणापर्यंतच...!