'लिंक्डइन'वर सचिनची सेकंड इनिंग

 Bandra west
'लिंक्डइन'वर सचिनची सेकंड इनिंग
Bandra west, Mumbai  -  

मुंबई - व्यावसायिकांसाठी असलेल्या सोशल नेटवर्किंग साइट लिंक्डइनकडे आता सर्वसामान्यही आकर्षित होतील. कारण नुकताच क्रिकेट जगतातला सुपरमॅन सचिन तेंडुलकर सोशल नेटवर्किंग साइट लिंक्डइनशी जोडला गेलायं. त्याने यावर 'माय सेकंड इनिंग' अशी पहिली पोस्टही टाकली आहे. तसेच मास्टर ब्लास्टरने 2013 पर्यंत बनवलेले आपले रेकॉर्डही यावर टाकलेत. भारतीय क्रिकेट जगतात नाव मिळवलेल्या, सर्वांसाठी प्रेरणादायी आणि बदल घडवून आणणाऱ्या सचिनचे चाहते लिंक्डइनवरही वाढतील यात शंका नाही.

https://www.linkedin.com/pulse/my-second-innings-sachin-tendulkar

https://twitter.com/sachin_rt/status/837189389050646528

Loading Comments