दिव्यांग आफरीनची सायनाशी भेट


  • दिव्यांग आफरीनची सायनाशी भेट
  • दिव्यांग आफरीनची सायनाशी भेट
  • दिव्यांग आफरीनची सायनाशी भेट
SHARE

मुंबई - दिव्यांग आफरीनची अन्सारीची भेट बॅटमिंटनपटू सायना नेहवालशी झाली. स्पोर्ट्स फॉर ऑलने ही भेट करून दिली. चेंबूर येथील एका गरीब कुटंबात जन्माला आलेली 18 वर्षीय आफरीन स्वतःही खेळाडू आहे. ऑगस्ट 2016मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ती उपविजेतीही ठरली होती. 12 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या स्पोर्ट्स फॉर ऑल आयोजित स्पर्धेतही ती भाग घेणार आहे. सायना नेहवालला भेटून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आफरिन सुलभा स्पेशल शाळेची विद्यार्थिनी आहे. या शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा जठार यांनी शाळेला आफरीनबद्दल खूपच अभिमान असल्याचं मुंबई लाइव्हला सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या