ऑटर्स क्लबतर्फे स्विमिंग स्पर्धेचं आयोजन

Bandra
ऑटर्स क्लबतर्फे स्विमिंग स्पर्धेचं आयोजन
ऑटर्स क्लबतर्फे स्विमिंग स्पर्धेचं आयोजन
ऑटर्स क्लबतर्फे स्विमिंग स्पर्धेचं आयोजन
See all
मुंबई  -  

32 व्या ऑटर्स ओपन स्विमिंग स्पर्धेत उपनगरातील क्लब तसेच जिमखान्यातून आणि शहराच्या इतर भागातील एकूण 300 जलतरणपटूंनी सहभाग घेतला आहे.

यामध्ये सुवर्ण पदक विजेता नील रॉय, ईशान जाफेर, पलक धामी, संजित साहा, इवांका शाह, केनिशा गुप्ता, अेका छत्रा, वेदिका अमीन, अरमान सिक्का, सिद्धार्थ संखे आणि पुष्या सहाजवान या स्पर्धकांचा यात समावेश असणार आहे. ही स्पर्धा 15 आणि 16 एप्रिलला वांद्रा येथील 32 ऑटर्स क्लब तरण तलावात होणार आहे. यातील ज्यांनी राष्ट्रीय पातळीत शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांना स्पोर्टस् कॅलेंडरमध्ये महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.