क्रिकेट स्पर्धेत दिव्यांग खेळाडूंचा सहभाग

  Dadar
  क्रिकेट स्पर्धेत दिव्यांग खेळाडूंचा सहभाग
  मुंबई  -  

  दादर - क्रिकेट हा तुमचा आमचा सगळ्यांचा आवडता खेळ. क्रिकेट खेळण्यासाठी फक्त धडधाकट शरीर आवश्यक मानलं जातं. मात्र अावड असेल तर काहीही अशक्य नसतं, हे या खेळांडूनी दाखवून दिलंय. दिव्यांग असूनही एखाद्या धडधाकट खेळाडूप्रमाणे हेसुद्धा फटकेबाजी, गोलंदाजी करताना दिसतायेत.

  दादरमध्ये महापौर चषक 2016 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत मुंबई शहरातील अनेक दिव्यांग खेळाडूंच्या संघांनीही भाग घेतला. मुंबई महानगरपालिका दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करते आणि खेळाडूही भरभरून प्रतिसाद देतात.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.