Advertisement

वेल डन ! राजहंस गर्ल्स


वेल डन ! राजहंस गर्ल्स
SHARES

मुंबई - मुंबई (तालुका) आंतरशालेय 14 वयोगटातील बॅडमिंटन स्पर्धेत अंधेरीतल्या राजहंस शाळेतल्या मुलींनी बाजी मारली आहे. व्हिजन स्पोर्ट्स आणि फेरीप्ले स्पोर्ट्सच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी राजहंस शाळेने कांदिवलीच्या ठाकूर पब्लिक शाळेला 2-0 ने मात देत विजय मिळवला. अंधेरीच्या राजहंस शाळेतील अमरुद्धी क्षत्रिय आणि मानसी करेकर या दोघींनी ठाकूर शाळेच्या वंसिका जैन आणि  यश्वी चौधरी यांना हरवून 2-0 असा विजय मिळवला.

इतर निकाल -

सेमीफाईनल

राजहंस शाळेने सीएनएम (विलेपार्ल) कॉलेजला 2-0 ने पराभूत केलं.
ठाकूर पब्लिक शाळेने ऑबेरॉय अांतराष्ट्रीय शाळेला  2-0 ने मात दिली.
तिस-या स्थानासाठी

सीएनएम (विलेपार्ले) कॉलेजच्या मुलांनी ऑबेरॉय अांतराष्ट्रीय शाळेला 2-0 ने हरवलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement