Advertisement

टिकटॉकवर बंदी कायम


टिकटॉकवर बंदी कायम
SHARES

चीनी कंपनी बाइटडान्सने भारतातील आपला व्यवसाय बंद करीत असल्याची घोषणा केली आहे. कंपनीने शॉर्ट व्हिडिओ अॅप टिकटॉकवर भारतात बंदी कायम केल्याने कंपनीने हा निर्णय जाहीर केला आहे. टिकटॉकची ग्लोबल हेड वेनेसा पपास आणि ग्लोबल बिझनेस सोल्यूशन्सचे व्हॉइस प्रेसिडेंट ब्लॅक चेंडली यांनी ईमेल करून कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली आहे. भारतात बंदी आधी टिकटॉकचे २० कोटीहून जास्त युजर्स होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा