Advertisement

500, 1000 रुपयांच्या नोटावर 'टिवटिव'


500, 1000 रुपयांच्या नोटावर 'टिवटिव'
SHARES

500, 1000 रुपयांच्या नोटांसंदर्भातला निर्णय स्वागतार्ह, यामुळे काळा पैसा बाहेर येण्यास मदत होईल

- जयंत पाटील, नेते, राष्ट्रवादी

T 2435 नंबरची दोन हजाराची नोट पिंक कलरची आहे. हा खरच पिंक इफेक्ट आहे.

अमिताभ बच्चन, अभिनेता

डोकं चालत नाही. मोदीजींना उद्योजकांनी निवडून आणलं. पण ज्यांनी निवडून दिलं त्यांनाच मोदींनी धक्का दिला.

- सुमन सिंग, उद्योजक

जून्या नोटा देऊन नवीन नोटांचा निर्णय चांगला आहे. यामुळे येणारी मंदी आणि त्याचा प्रभाव, मालमत्ता दरांवर होणारा परिणाम हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

- चेतन भगत, लेखक

संबंधित विषय
Advertisement