एनसीपीएचा बहुभाषक नाट्यमहोत्सव


SHARE

नरिमन पॉइंट - नरिमन पॉइंट येथील एनसीपीएमध्ये 4 डिसेंबरपासून बहुभाषक नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या नाट्यमहोत्सवात इंग्रजी, हिंदी, गुजराती, संस्कृत, मराठी आणि उर्दू भाषेतही नाटकं सादर होणार आहेत.  त्याचबरोबर या नाट्यमहोत्सवात पौराणिक, कौटुंबिक आणि देशभक्तीपर अशा विविध विषयांवर नाटकं सादर करण्यात येणार आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या