Advertisement

अलविदा एडी व्हॅन हेलन

जागतिक प्रसिद्ध गिटार वादक एडी व्हॅन हेलन यांचं मंगळवारी निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. दीर्घकाळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते.

अलविदा एडी व्हॅन हेलन
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा