पथनाट्यातून श्रद्धांजली

दादर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क परिसरात पथनाट्य सादर केलं. शिवाजी पार्क यलगार सांस्कृतिक मंच, समता विद्यार्थी आघाडी, रिपब्लिकन पँथर आणि जाती अंताची चळवळ या संस्थांसाठी काम करणाऱ्या तरुणाईनं पथनाट्य सादर केलं. या तरुणाइनं बाबासाहेबांचा जीवनप्रवास पथनाट्यातून मांडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माहिती देणारे हे तरुण- तरुणी देशभरातून आलेल्या अनुयायांच्या चर्चेचा विषय ठरले. 

 

Loading Comments 

Related News from नाटक