Advertisement

मुंबईची लाइफलाइन रामभरोसे !


SHARES

मुंबई - मुंबईमध्ये रेल्वे रुळाला वारंवार तडे जाणं, ही रोजचीच व्यथा... मध्य रेल्वेवर या वर्षभरात 100 हून अधिक वेळा रुळाला तडे जाण्याच्या घटना घडल्यात. तर तेवढीच संख्या पश्चिम आणि हार्बर रेल्वेची आहे. तर इंदूर-पाटणा ट्रेनला कानपूरजवळ झालेल्या अपघातात मृतांचा आकडा 145 वर पोहोचलाय. रेल्वे रुळाला गेलेल्या तड्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जातेय.

रेल्वे रुळाला तडे का जातायत?

जुने झालेले रेल्वे रूळ
रुळाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
ट्रॅकवर वाढलेली गाड्यांची वर्दळ
वळणावर गाडी जास्त वेगाने गेली तर
एक्स्प्रेस ट्रेनमधील मालडब्यात गरजेपेक्षा जास्त वजनाचा माल भरला जाणे

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा