लवकरच मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार

  Pali Hill
  लवकरच मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार
  मुंबई  -  

  मुंबई - बहुप्रतीक्षित एसी लोकलची चाचणी मंगळवारपासून कर्जत आणि खोपोलीदरम्यान घेतली जाणार आहे. चेन्नईच्या कारखान्यातून 5 एप्रिलला ही लोकल मुंबईत दाखल झाली होती. या एसी लोकलसाठी काही आवश्यक बदल करण्याची गरज होती. सॉफ्टवेअरमधील बदल आणि जास्त उंची यामुळे ही एसी लोकल कुर्ला कारशेडमध्ये उभी आहे. या चाचणीला सुरुवात झाल्यामुळं लवकरच ही लोकल मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यापर्यंत मुंबईकरांना गारेगार प्रवास करता येणारेय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.