मराठी भाषेच्या निर्णयाचं रिक्षा चालकांकडून स्वागत


SHARES

वांद्रे - रिक्षाचालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य असल्याच्या सरकारच्या निर्णयाचे ऑटो रिक्षा चालकांनी स्वागत केलंय. ऑटो रिक्षा चालकांनी जरी आम्हांला मराठी भाषा येत नसली तरी आम्ही ती शिकण्याचा प्रयत्न करू असं सांगितलंय. उत्तर प्रदेश आणि बिहार मधून मुंबईत आलेल्या रिक्षा चालकांनीही आम्हाला मराठी भाषा शिकायला आवडेल आणि आम्ही ती शिकू असं सांगितलंय.

संबंधित विषय