बस चालकावर हल्ला

 Kandivali
बस चालकावर हल्ला

कांदीवली - येथील पश्चिम न्यू लिंक रोडवरील लालजी पाडा चौकीजवळ बस चालकावर हल्ला झाल्याची घटना घडली. देवीदास चाकणे असं या चालकाचे नाव असून ते गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर कांदीवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ओव्हरटेकच्या नादात एका अज्ञात रिक्षाचालकाने ही मारहाण केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुुकुंद पवार यांनी दिली. या अज्ञात रिक्षाचालकांचा पोलीस शोध घेत आहेत.

Loading Comments