नॅशनल पार्कमध्ये बस पलटली

    मुंबई  -  

    बोरीवली - संजय गांधी नॅशनल पार्क या ठिकाणी शनिवार-रविवारी पर्यटक मोठ्या प्रमाणात फिरण्यासाठी येत असतात . मात्र शनिवारी सकाळी कान्हेरी गुफा या ठिकाणी जाणारी बस सकाळी 9.30 च्या सुमारास पलटली. या बसमध्ये 25 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. दरम्यान जखमींना कांदीवलीच्या शताब्दी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात काही जण किरकोळ जखमी झालेत. त्यांच्यावर औषधोपचार करुन त्यांना डिचार्ज करण्यात आले आहे.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.