मध्य रेल्वेची वाहतूक पुर्वपदावर

 Mulund
मध्य रेल्वेची वाहतूक पुर्वपदावर
Mulund, Mumbai  -  

मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत झाली आहे. ऐन सकाळच्या गर्दीच्या वेळी मुलुंड स्थानकाजवळ पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने सीएसटी-ठाणे लोकलची वाहतूक सोमवारी सकाळच्या दरम्यान ठप्प झाली होती. त्यामुळे ठाण्याकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावरील वाहतुकीला फटका बसला. सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. लोकलमध्ये बिघाड झाल्याने नोकरदार वर्गाचे मात्र चांगलेच हाल झाले.

Loading Comments