मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

 Pali Hill
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई - टिटवाळा-आंबिवलीदरम्यान शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारार ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वेकडून दुरुस्तीचं काम सुरू आहे. सकाळच्या दरम्यान वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

Loading Comments