जलद लोकल दिवा स्थानकावर थांबणार

 DivaLocal Trains
जलद लोकल दिवा स्थानकावर थांबणार

दिवा स्थानकावर नोव्हेंबरपासून 10 जलद लोकल गाड्या थांबणार आहेत. सीएसटी आणि कल्याणहून धावणाऱ्या जलद गाड्या  दीवा स्थानकावर थांबणार आहेत. ऑक्टोबरपर्यंत फलाटचे बांधकाम पूर्ण होणार आहे.  मागच्या वर्षी  या स्थानकावर लोकल गाडी उशिरा आल्याने प्रवाशांनी गोंगाट केला होता. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.     

Loading Comments