Advertisement

ठाण्यात ग्रीन प्लेट असलेली इलेक्ट्रिक कार दाखल

या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतात इलेक्ट्रिक गाड्या दाखल झाल्या आहेत. या गाड्यांना प्रधान्य मिळवा यासाठी अनेक प्रकराचे उपक्रम राबवले जात आहेत. परंतु, या गाड्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. असं असतानाही पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी ठाण्यात राहणाऱ्या अविनाश निमोणकर यांनी इलेक्ट्रिक कार घेतली आहे.

ठाण्यात ग्रीन प्लेट असलेली इलेक्ट्रिक कार दाखल
SHARES




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा