Advertisement

Coronavirus Update: रेल्वेने ७६ ट्रेन रद्द केल्या

रेल्वेने लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस ट्रेन रद्द केल्या आहेत. प्रवाशांनी गरज नसेल तर प्रवास टाळावा असं आवाहनही रेल्वेने केलं आहे.

Coronavirus Update: रेल्वेने ७६ ट्रेन रद्द केल्या
SHARES

कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून रेल्वेही उपाययोजना करत आहे. रेल्वेने लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस ट्रेन रद्द केल्या आहेत. प्रवाशांनी गरज नसेल तर  प्रवास टाळावा असं आवाहनही रेल्वेने केलं आहे.   


रेल्वेने आतापर्यंत ७६ ट्रेन रद्द केल्या आहेत. या ट्रेनमध्ये मध्य रेल्वेच्या 23,  दक्षिण-मध्य रेल्वेच्या 29,  पश्चिम रेल्वेच्या 10, दक्षिण-पूर्व रेल्वेच्या 9 आणि  उत्तर रेल्वेच्या 5  ट्रेन आहेत. याशिवाय रेल्वेने प्लॅटफॉर्मवर गर्दी होऊ नये यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटांचा दर १० रुपयांवरून ५० रुपयांवर नेला आहे. 


मध्य रेल्वेच्या रद्द ट्रेन

मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस (19 मार्च ते 31 मार्च)
पुणे मुंबई डेक्कन एक्सप्रेस (18 मार्च ते 30 मार्च)
एलटीटी-अजनी एक्सप्रेस (23 मार्च ते 30 मार्च)
अजनी एलटीटी एक्सप्रेस (20 ते 27 मार्च)
एलटीटी निजमाबाद एक्सप्रेस (21 ते 28 मार्च)
निजामाबाद एलटीटी एक्सप्रेस (22 ते 29 मार्च)
नागपूर रेवा एक्सप्रेस (25 मार्च)
मुंबई- नागपूर नंदीग्राम एक्सप्रेस (23 मार्च ते 1 एप्रिल )
नागपूर मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस (22 ते 31 मार्च)
पुणे नागपूर एक्सप्रेस ( 26 मार्च ते 2 एप्रिल)
नागपूर पुणे एक्सप्रेस (20 मार्च आणि 27 मार्च)
पुणे अजनी एक्सप्रेस (21 मार्च आणि 28 मार्च)
अजनी पुणे एक्सप्रेस (22 आणि 29 मार्च)
एलटीटी मनमाड एक्सप्रेस (18 ते 31 मार्च)
पुणे मुंबई प्रगती एक्सप्रेस (18 ते 31 मार्च)
मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेस (19 मार्च ते 1 एप्रिल)
भुसावळ नागपूर एक्सप्रेस (18ते 29 मार्च)
नागपूर भुसावळ एक्सप्रेस (19 ते 30 मार्च)
कलबुर्गी सिकंदराबाद एक्सप्रेस (18 ते 31 मार्च)
हावडा मुंबई दुरंतो एक्सप्रेस (24 आणि 31 मार्च)
मुंबई हावडा दुरंतो एक्सप्रेस (25 मार्च आणि 1 एप्रिल)
सीएससमटी निजामुद्दीन एक्सप्रेस (20, 23, 27 आणि 30 मार्च)
निजामुद्दीन सीएसएमटी एक्सप्रेस (21, 24, 26 आणि 31 मार्च)

पश्चिम रेल्वेच्या रद्द गाड्या 
मुंबई सेंट्रल-इंदौर दुरंतो एक्सप्रेस- 21, 26, 28 मार्च
इंदौर-मुंबई सेंट्रल दुरंतो एक्सप्रेस - 22, 27,29 मार्च
बांद्रा टर्मिनस-जामनगर हमसफर एक्सप्रेस - 21, 23, 25, 28 , 30 मार्च
जामनगर-बांद्रा टर्मिनस हमसफर एक्सप्रेस- 22, 24, 26, 29, 31 मार्च
मुंबई सेंट्रल-जयपुर दुरंतो एक्सप्रेस - 22, 24, 29, 31 मार्च
जयपुर-मुंबई सेंट्रल दुरंतो एक्सप्रेस - 24, 26, 31 मार्च, 2 एप्रिल
मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली दुरंतो एक्सप्रेस 23, 27,30 मार्च
नवी दिल्ली-मुंबई सेंट्रल दुरंतो एक्सप्रेस - 21, 24, 28, 31 मार्च
इंदौर-पुरी हमसफर एक्सप्रेस - 21, 28 मार्च
पुरी-इंदौर हमसफर एक्सप्रेस - 25 मार्च आणि 1 एप्रिल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा