Advertisement

पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत

लोकल सेवा २० ते २५ मिनिटे उशीराने सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत
file photo
SHARES

पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा २० ते २५ मिनिटे उशीराने सुरू असल्याची माहिती मिळत आहे. कांदिवली आणि मालाड दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. 

(सविस्तर वृत्त लवकरच)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा