• नियम पाळा, अपघात टाळा
  • नियम पाळा, अपघात टाळा
SHARE

कांदिवली - ठाकूर कॉलेजमधल्या इंजिनिअरच्या विद्यार्थ्यांनी सिद्धार्थ नगर जंक्शनजवळ वाहतूक सुरक्षेसंदर्भात जनजागृती केली. वाहतुकीचे नियम समजावण्यासाठी विदयार्थी रस्त्यावर उतरले होते. तसेच सहकार्य केल्याबद्दल कांदिवली महामार्ग पोलिसांचे विद्यार्थ्यांनी आभार मानले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या