प्रवासी 'सुविधा' मांगे मोर


SHARE

मस्जिद - मस्जिद स्थानकावर असलेल्या अपुऱ्या सुविधांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. प्लॅटफॉर्मची उंची, गर्दीच्या वेळी जादा खिडक्या असतानाही फक्त दोनच खिडक्या, शौचालयाची अस्वच्छता अशा विविध समस्यांचे मस्जिद स्थानक घर बनले आहे. त्यामुळे सुशोभीकरणाबरोबरच रेल्वे प्रशासनाने या सुविधांकडे लक्ष दिले, तर अनेक समस्या दूर होऊ शकतात. ह्या स्थानकावरुन अनेक प्रवाशांची ये-जा असते. त्यामुळे प्रवांशाना अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या