• गांधीगिरी पद्धतीनं जनजागृती
  • गांधीगिरी पद्धतीनं जनजागृती
  • गांधीगिरी पद्धतीनं जनजागृती
SHARE

शिवडी - रेल्वे सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं शिवडी स्थानकात रॅली आणि मानवी साखळीचं आयोजन केलं होतं. या वेळी फातिमा शाळेतल्या सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांना गांधीगिरी पद्धतानं गुलाबाचं फुल देण्यात आलं. त्याचबरोबर शिवडी स्थानकांवर येणा-या सर्व प्रवाशांना या रेल्वे प्रवासी सुरक्षा सप्ताहाची माहिती देण्यात आली.

या वेळी पोलीस निरीक्षक सतीश पवार, पोलीस उप- निरीक्षक अनिल बर्वे, पोलीस कर्मचारी संतोष गव्हाणे, अमोल पिसे, मनोज गुजर, प्रवीण साळसकर, कोमल शिंदे, सारिका चांडीवडे आणि महिला होमगार्ड उपस्थित होत्या.

संबंधित विषय
ताज्या बातम्या