Advertisement

पश्चिम रेल्वे मुंबई येथे पदांची भरती, वेतन १९ ते ९२ हजारापर्यंत

पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ सप्टेंबर २०२१ आहे.

पश्चिम रेल्वे मुंबई येथे पदांची भरती, वेतन १९ ते ९२ हजारापर्यंत
SHARES

पदवी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची संधी आहे. पश्चिम रेल्वे मध्ये गट सी (स्पोर्ट कोटा) पदांच्या २१ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ सप्टेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : २१

पदाचे नाव : गट सी (स्पोर्ट कोटा)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेतून १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी

वयोमर्यादा: ०१ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे.

परीक्षा फी :  जनरल/ओबीसी करिता ५००/- रुपये [SC/ST – २५०/- रुपये] शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते ९२,३००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : ०४ ऑगस्ट २०२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०३ सप्टेंबर २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.wr.indianrailways.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा