Advertisement

खेरवाडीत टॅक्सी महासंघाचे आंदोलन


खेरवाडीत टॅक्सी महासंघाचे आंदोलन
SHARES

वांद्रे - जय भगवान टॅक्सी महासंघाने सोमवारी खेरवाडी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुकारले होते. या वेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. काळी-पिवळी टॅक्सीसाठी अॅप लाँच करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. पण अजून यासाठी कुठलेच पाऊल उचलले नाही. जोपर्यंत सरकार यातून मार्ग काढत नाही तोपर्यंत आमची टॅक्सी रस्त्यावर धावणार नाही, असं निवेदनात नमूद केलंय. या टॅक्सी चालकांनी स्वत:ची टॅक्सी, चावी, परमिट वांद्रेतल्या परिवहन कार्यालयात जमा केली. या आंदोलनात 25-26 टॅक्सी चालकांनी सहभाग घेतला होता.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा