दादर टीटी सर्कलला वाहतूक कोंडी

 Dadar
दादर टीटी सर्कलला वाहतूक कोंडी

दादर - दादर टीटी सर्कलला वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठ्या संख्येनं अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमिवर येतात. मात्र रस्ते वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यानं मंगळवारी दादर टीटी सर्कलला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली.

Loading Comments