वेस्टर्न एक्सप्रेस वेवर खड्ड्यांचे 'कमबॅक'

मुंबई - गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर खड्ड्यांनी कमबॅक केले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

 

Loading Comments