पश्चिम द्रुतगती मार्ग 'गोठला'

 Pali Hill
पश्चिम द्रुतगती मार्ग 'गोठला'
पश्चिम द्रुतगती मार्ग 'गोठला'
See all

मुंबई - पश्चिम उपनगरांना मुंबईशी जोडणाऱ्या पश्चिम द्रुतगती मार्गावर बुधवारी सकाळीच वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. नाशिकसह महाराष्ट्र थंडीमुळे गारठू लागला असतानाच या रस्त्यावर मात्र वाहतूक गोठली. मालाडजवळच्या कुरार व्हिलेजपासून या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या, त्या थेट चेंबूर लिंक रोडपर्यंत. त्यामुळे सकाळी व्यवसायानिमित्त घराबाहेर पडलेल्यांना चांगलाच मनस्ताप झाला. 

Loading Comments