वर्ल्ड बँकेच्या सीईओचा रेल्वेने 'सेकंड क्लास' प्रवास

 Churchgate
वर्ल्ड बँकेच्या सीईओचा रेल्वेने 'सेकंड क्लास' प्रवास
वर्ल्ड बँकेच्या सीईओचा रेल्वेने 'सेकंड क्लास' प्रवास
वर्ल्ड बँकेच्या सीईओचा रेल्वेने 'सेकंड क्लास' प्रवास
See all

चर्चगेट - वर्ल्ड बॅंकेच्या सीईओ क्रिस्टैलिना जॉर्जिया यांनी मंगळवारी सकाळी 10 वाजून 4 मिनिटांनी चर्चगेट ते अंधेरी लोकलने दादरपर्यंतचा प्रवास केला. विशेष म्हणजे जॉर्जिया यांनी तिकीट काढून सेकंड क्लासमधून प्रवास करत महिला प्रवाशांशी संवादही साधला. 

या प्रवासादरम्यान त्यांनी वर्ल्ड बँकेच्या मदतीने उभ्या राहिलेल्या उपनगरीय रेल्वे व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.Loading Comments