सैनिकांसाठी महारक्तदान शिबिराचे आयोजन

 Churchgate
सैनिकांसाठी महारक्तदान शिबिराचे आयोजन
सैनिकांसाठी महारक्तदान शिबिराचे आयोजन
सैनिकांसाठी महारक्तदान शिबिराचे आयोजन
See all

कुलाब्यातील मिलिटरी कॅम्पमध्ये लष्करातील सैनिकांसाठी महारक्तदान शिबीर आयोजन केले होते. स्वामी नरेंद्र महाराज संप्रदाय या संस्थेकडून या शिबीराचे आयोजन करण्यात आलं होतं. या शिबीरात सावली सामाजिक संघटनेचे 50 जण सहभागी झाले होते. देशाच्या सीमेवर लढणा-या सैनिकांचा आदर करणे ही या शिबिरामागची भावना असल्याचं सावली संस्थेचे संस्थापक गणेश जाधव यांनी सांगितलंय.

 

Loading Comments