गणपती विसर्जनात खड्ड्यांचं विघ्न

 Pali Hill
गणपती विसर्जनात खड्ड्यांचं विघ्न

वांद्रे - भारतनगरच्या मुख्य रस्त्यातच मोठे खड्डे पडलेत. या रस्त्यावरून जवळपास 18 मोठे गणपती आणि 250हून अधिक घरगुती गणपतीचे विसर्जन होणार आहे. खड्ड्यांबाबत वांरवार तक्रार करूनसुद्धा स्थानिक शिवसेना आमदार तृप्ती सावंत आणि नगरसेवक अनिल त्रिबककर लक्ष देत नाहित, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे गणपती विसर्जन मिरवणुकीत खड्ड्यांचे मोठे विघ्न उभे राहिले आहे. 

 

Loading Comments