अवयव दान, हेल्मेट सक्तीची जनजागृती

 Churchgate
अवयव दान, हेल्मेट सक्तीची जनजागृती
Churchgate, Mumbai  -  

कुलाबा मार्केटमधल्या न्यु लकी स्टार मित्र गणेशोत्सव मंडळानं चलचित्रातून सामाजिक संदेश दिलाय. मंडळानं हेलमेट आणि अवयवदानाचे महत्त्व नागरिकांना चलचित्रातून पटवून दिले आहे. तरूण मुलगा हेलमेट न घालता घरातून निघतो आणि अपघात होतो. त्यावेळी तो कोमात जातो. डॉक्टर ब्रेन डेड घोषित करतात. त्यानंतर त्याचे पालक त्याचे अवयव शेजारच्या बेडवरील रुग्णास गरज असल्यानं दान करतात, हे चलचित्राच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. 

Loading Comments