Advertisement

बाप्पांचा साई 'अवतार'


बाप्पांचा साई 'अवतार'
SHARES

घाटकोपर - गणपती बाप्पांना विविध रुपात पाहण्याची गणेशभक्तांना हौस असते. त्यामुळेच गणपतीची वेगवेगळ्या रुपातील मूर्ती नेहमी मंडळात आणि घरात दिसून येते. घाटकोपर पश्चिम येथील गेलडानगर कॉर्नरला असलेल्या श्री सूर्यमुखी साईबाबा मंदिरात साईबाबांच्या अवतारातील गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. 
येथील बाप्पांच्या मागे श्री गुरुदेव दत्त असून, एका बाजूला गाय तर दुसऱ्या बाजूला श्वान दिसून येते. तर वाघाच्या पाठीवर बाप्पा विराजमान झालेले आहेत. खास साईंच्या रूपातील गणरायाला पाहण्यासाठी भक्तगण मंदिरात गर्दी करत आहेत.  

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा