बाप्पाचा राजस्थानी थाटमाट

 Churchgate
बाप्पाचा राजस्थानी थाटमाट
बाप्पाचा राजस्थानी थाटमाट
See all

सीएसटीतल्या मेट्रो चौकात ओम शक्ती मित्र मंडळाचा बाप्पा राजस्थानी राजमहालात विराजमान झाला आहे. आर्टिस्ट आनंद सावंत यांनी 18 फूट असा हा राजमहल उभारला आहे. महिनाभर 50 कामगारांनी यावर रेखीव आणि कोरीव काम केले आहे. फायबर आणि वॉटर कलरचा वापर करून हा राजमहाल उभारण्यात आलाय.     

 

Loading Comments