Advertisement

घर खरेदी करताय? जरा जपून


घर खरेदी करताय? जरा जपून
SHARES

म्हाडात घर खरेदी करून देण्याचे सांगत लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका महिला आणि पुरुषाला  अटक करण्यात आली आहे. अनुराधा जाधव आणि शाम सातार्डेकर अशी आरोपींची नावे आहेत.  म्हाडा अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असून घर खरेदी करून देण्याचे सांगत बनावट कागदपत्रे देत या दोघांनी  सुरज कुमार दुबे यांना सात लाखांचा चुना लावला.  याप्रकरणी दुबे यांनी वांद्र्याच्या खेरवाडीत पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानंतर दोघांनाही अटक करत 12 दिवस  पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वरीष्ठ पोलीस अधिकारी सुजाता पाटिल  यांनी ही कारवाई केली. 

 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा