दहिसरमध्ये गणेश फेस्टिव्हल स्पर्धेचे आयोजन

 Borivali
दहिसरमध्ये गणेश फेस्टिव्हल स्पर्धेचे आयोजन

गणेशोत्सवानिमित्त दहिसरमध्ये गणेश फेस्टिव्हलचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय..कॉग्रेसचे चे जिल्हाउपाध्यक्ष मोतीभाई देसाई यांनी रावळपाडा इथे या  गणेश फेस्टिव्हल स्पर्धेचे आयोजन केलंय. या फेस्टिव्हलमध्ये ब्लॉक नं 4 चेच रहिवाशीच सहभागी होऊ शकतील.सहभागी झालेल्यांना फक्त गणपती आणि केलेल्या डेकोरेशनचा फोटो क्लिक करुन पाठवायचा आहे..आणि या स्पर्धेत विजेत्याला 3333 रुपयांचं, दुस-या विजेत्याला 2222 रुपयांचं आणि तिस-या विजेत्याला 1111रुपयांचं बक्षीस आहे. तसंच भाग घेणा-यांना सन्मानपत्र ही देण्यात येणार आहे..तसंच या स्पर्धेत ब्लॉक नं 4 च्या रहिवाश्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहनही करण्यात आलंय.

 

Loading Comments