गणेशमूर्ती विसर्जनात जेली फिशचे विघ्न

Malad, Mumbai  -  

मालाड - मुंबईच्या किनारपट्टीवर पुन्हा एकदा जेली फिश येण्यास सुरुवात झाली आहे. मालाड, दादर चौपाटीवर ठिकठिकाणी निळ्या रंगाचे जेली फिश पसरले आहेत. गणपती विसर्जनावेळी या जेली फिशच्या दंशानं भाविक जखमी होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे भक्तांनी समुद्रात उतरताना खबरदारी घ्यावी, असं आवाहन पालिकेनं केलंय.   

 

Loading Comments