हार्ट अॅटॅकमुळे पोलिसाचा मृत्यू

 Bhandup
हार्ट अॅटॅकमुळे पोलिसाचा मृत्यू
Bhandup, Mumbai  -  

भांडुप - कामाचा व्याप आणि तणाव याचा पोलिसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊन अनेक पोलिसांनी आपला जीव गमावलाय. भाडुपमधील सहायक पोलीस उपनिरिक्षक यशवंत टेकवडे यांनाही ड्युटीवर असताना हृदयविकाराचा झटका आला. गेले आठ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण रविवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यशवंत टेकवडे यांच्यावर पुण्यातल्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Loading Comments