'सणासुदीत मुंबई चकाचक ठेवा'

 Churchgate
'सणासुदीत मुंबई चकाचक ठेवा'
Churchgate, Mumbai  -  

गणेशोत्सव, त्यानंतर नवरात्रोत्सव आणि त्यानंतर दसरा. सणासुदिच्या काळात साफसफाई आणि स्वच्छतेची कामं चोखपणे करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिलेत. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी महापालिका आयुक्तांच्या मासिक बैठकीत हे आदेश दिलेत. पालिका कर्मचा-यांकडून नियमितपणे साफसफाई आणि स्वच्छतेची कामं योग्य प्रकारे केली जातात. पण सणासुदीच्या काळात आणखी नियोजन पद्धतीनं कामं करण्याची गरज असल्याचंही अजोय मेहता म्हणाले. 

Loading Comments