दिंडोशीत डासांचा वाढता प्रभाव

 Goregaon
दिंडोशीत डासांचा वाढता प्रभाव
Goregaon , Mumbai  -  

गोरेगांवच्या दिंडोशी परिसरातील पूर्व म्हाडा वसाहतीत गेल्या काही दिवसांत डेग्यूचा वाढता प्रभाव दिसून आलाय..आतापर्यंत या परिसरात 5 रुग्ण आढळून आलेत..या परिसरात गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून झाडांच्या फांद्या कापून ठेवल्या होत्या..त्यामुळे या परिसरात डासांचा पादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. ही झाडं कापताना कोणाचीही परवानगी घेण्यात आली नव्हती असं इथल्या नागरिकांकडून सांगण्यात आलंय..एक हजाराहून अधिक वृक्षतोड केल्याचं परिसरात दिसून येतंय..तरी महापालिकेने याबद्दल उच्चस्तरीय चौकशी करुन कारवाई करावी असं साद प्रतिसाद संस्थेचे काशीनाथ मोरे यांचं म्हणणं आहे.

Loading Comments